केसातील कोंडा घालवण्यासाठी रामबाण उपाय | How to Get Rid of Dandruff DIY Permanently | Lokmat Sakhi

2021-09-29 54

केसातील कोंडा घालवण्यासाठी रामबाण उपाय | How to Get Rid of Dandruff DIY Permanently | Lokmat Sakhi
#lokmatsakhi #getridofdandruffhomeremedy #getridofdandruffathome

केसातील कोंडा घालवण्यासाठी काही घरगुती उपाय. या उपायामुळे तुमच्या डोक्यातील कोंडा तर जाईलच पण तुमचे केस चमकदार पण होतील .. आणि केसाची वाढ देखील होण्यास मदत होईल .. चला तर मग पाहुयात साहित्य काय लागणार आहे ते ते यासाठी आपल्याला लागणार आहे

साहित्य
दही - २ चमचा
लिंबू रस - १ चमचा
खोबरे तेल - १ चमचा

Videos similaires